roller
roller
  • Lohmarg Helpline Number: 1512

लोहमार्ग नागपूर जिल्ह्यात नवीन तीन कायद्याच्या अनुषंगाने फौजदारी कायद्याच्या प्रमुख वैशिष्ट्याबद्दल माहिती,नवीन तरतुदी '' स्त्री आणि बालकाविरुद्धचे गुन्हे '' या संदर्भात माहिती व चर्चा / प्रश्न आणि उत्तरे याबाबत कार्यक्रम आयोजित करण्यात आले.