roller
roller
  • लोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512

हरवले व्यक्ती

हरवले व्यक्ती

नागरिकांसाठी सूचना

नागरिकांसाठी सूचना

गुन्हा कसा नोंदवावा

तक्रार नोंदवा

सिटीजन पोर्टल

पोर्टल

दिव्यांगा करिता महिती

बघा

अपघात भरपाई

बघा

पोलीस अधीक्षक यांचे संदेश

श्री.डॉ.अक्षय शिंदे
पोलीस अधीक्षक

"रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची सुरक्षा हे लोहमार्ग पोलिसां चे मुख्य कर्तव्य आहे. रेल्वेत प्रवास करणारे प्रवाशी आणि पोलिसांमध्ये सुसंवाद असणे आवश्यक असल्याने आम्ही अलीकडे लोहमार्ग हेल्पलाइन क्रमांक -१५१२ कार्यान्वित केला आहे. माझा उद्देश नागपूर लोहमार्ग पोलिसांना लोकांप्रती संवेदनशील व जबाबदार बनविण्याचा आहे. या दिशेने आम्ही अनेक नवीन उपक्रम राबवित आहोत त्यापैकी एक उपक्रम या घटकाचे संकेतस्थळ व लोहमार्ग हेल्पलाईन क्रमांक -१५१२ असा असून त्या माध्यमातुन अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहोचणे असा उद्देश असून यामुळे प्रवाशांना तक्रारी नोंदविण्याकरिता एक नवीन माध्यम मिळेल. ज्यामुळे आमच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल आणि प्रवाशांना अधिक चांगली मदत करता येईल. मला विश्वास आहे की, लोहमार्ग पोलिस जास्तीतजास्त लोकांपर्यंत सहजपणे पोहोचून त्यांच्या समस्या सोडवतील व आपले कर्तव्य क्षमतेपेक्षा उत्तम प्रकारे पार पाडून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करतील ."